12312
https://mpscmaterial.com Contact : mpscmaterial@gmail.com ( You will get reply within minutes or hrs)
जिल्हा परिषद भरती - २०२३ निकाल येणे सुरू झालेले आहेत. आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदची वेबसाईट बघत रहा ✅
IBPS Format मध्ये येत आहेत 😃✅
Note: आपण एकही निकालाची PDF टाकणार नाही. तसे केल्यास निकलाबद्दलच २००-३०० पोस्ट करायला लागतात आणि त्यात तुमचाच तोटा आहे आणि तो मला नाही करायचा. त्यामुळे खाली सर्व ZP च्या वेबसाईट लिंक्स दिल्या आहेत. एक दोन दिवसांनी एकदा बघण्याचे कष्ट घ्या 😃✅
1) https://nagarzp.gov.in/
2) http://akolazp.gov.in/
3) https://zpamravati.gov.in/
4) https://aurangabadzp.gov.in/
5)https://zpbeed.gov.in/
6) https://bhandarazp.org/
7) https://zpbuldhana.maharashtra.gov.in/
8) https://zpchandrapur.co.in/
9) https://zpdhule.maharashtra.gov.in/
10) https://www.zpgadchiroli.in/
11) https://zpgondia.gov.in/
12) https://zphingoli.in/
13) https://zpjalgaon.gov.in/
14) https://jalna.gov.in/
15) https://kolhapur.gov.in/
16) https://zplatur.gov.in/
17) https://www.nagpurzp.com/
18) http://zpndbr.in/
19) https://zpnanded.in/
20) https://zpnashik.maharashtra.gov.in/
21) https://www.zposmanabad.gov.in/
22) https://www.zppalghar.gov.in/
23) http://zpparbhani.gov.in/
24) https://www.zppune.org/
25) https://zpraigad.in/
26) https://www.zpratnagiri.org/
27) https://www.zpsangli.com/
28) https://zpsolapur.gov.in/
29) https://www.zpsatara.gov.in/
30) https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/
31) https://zpthane.maharashtra.gov.in/
32) https://zpwardha.in/
33) https://www.zpwashim.in/
34) http://zpyavatmal.gov.in/
✅✅
नगर परिषद भरती - २०२३ : First Response Sheets वर कोणत्या परीक्षेला , कोणत्या Shifts ला कोणत्या प्रश्नांना Objections आले आहेत त्याची माहिती.✅✅
Читать полностью…
www.esakal.com/marathwada/aurangabad/the-bank-manager-took-his-own-life-in-sambhaji-nagar-talathi-bharti-fraud-money-demand-fraud-adi01
Читать полностью…
Budget session: Bill to tackle exam malpractices likely on Monday
https://www.business-standard.com/india-news/budget-session-bill-to-tackle-exam-malpractices-likely-on-monday-124013101078_1.html?
old pyq
https://mpscmaterial.com/mpsc-civil-engineering-question-papers-and-answers-in-pdf/
https://mpscmaterial.com/mpsc-electrical-engineering-questions-papers-and-answers-keys/
MPSC Electrical Engineering Mains 2023 Paper 1
Читать полностью…
नगर परिषद भरती - २०२३ : Final Response Sheets उपलब्ध ✅
Login Link : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
नगर परिषद भरती - २०२३ : First Response Sheets वर कोणत्या परीक्षेला , कोणत्या Shifts ला किती Objections आले आहेत त्याची माहिती.✅
Читать полностью…
MPSC Direct Recruitment Exams list : या पदांसाठी परीक्षा होतील . अर्ज भरून झालेले आहेत.✅
Читать полностью…
Forest Guard_Amravati Final Merit List 2023✅
Link : https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
श्री.केवलसिंग चैंनसिंग गुसिंगे यांनी महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021दरम्यान स्वत:जवळ भ्रमणध्वनी व अन्य अनधिकृत साहित्य ठेऊन केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांची प्रस्तुत परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यासह आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षाकरीता कायमस्वरूपी प्रतिरोधित करण्यात येत आहे
Читать полностью…
श्री. सचिन नवनाथ बागलाने यांनी ब्लू टूथ हेडफोन बाळगून केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांची राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची उमेदवारी रद्द करुन आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या दिनांकापासून 05 वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.
Читать полностью…
श्री. सुरेश कारभारी बेलोटे या राज्यकर निरीक्षक पदावर कार्यरत उमेदवाराने कार्यक्षेत्राबाहेर पदाचा धाक दाखवत आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करुन बेशिस्त वर्तनाद्वारे परीक्षेसारख्या संवेदनशील कामामध्ये जाणीवपूर्वक व कुहेतूने अडथळे निर्माण केल्याबद्दल त्यांची राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची उमेदवारी रद्द करण्यासह आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता प्रस्तुत परीक्षेच्या दिनांकापासून 2 वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.
Читать полностью…
Forest Guard 2023 :काही वनवृत्तातील Document verification च्या वेळापत्रकात बदल झालेला आहे. पडताळून बघा . विशेषतः नागपूर आणि ठाणे वनवृतांत ✅
Link : https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
Nagar Parishad Exam 2023 Applications Count : नगर परिषद भरती -२०२३ वर्गवारीनुसार आलेल्या अर्जांची संख्या ✅
Читать полностью…
संगणक प्रणालीवर आधारित वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या चाळणी परीक्षांच्या उत्तरतालिकांबाबत स्पर्धा परीक्षांप्रमाणे परीक्षेनंतर प्रथम उत्तरतालिका प्रसिध्द करण्यात येतील व त्यावर हरकती मागविण्यात येतील. यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. ✅
Читать полностью…
मागील १-२ दिवस आपल्या Channel च्या Telegram bot ला Message केला असेल तर त्याला Reply येणार नाही. कारण, Bot Logout केले आणि परत Login केले असता मागचे सर्व Messages Delete झाले 🤠. बाकी, आज ३१-०१-२०२४ रोजी सकाळी १०am नंतर Message केला असेल तर उत्तर मिळाले असेल ✅.
Note : मला दुसऱ्यांची नावे सांगितली जातात. की, हे -हे Reply देत नाही. त्यात माझे नाव नको म्हणून हे सांगितले.😅
MPSC Electrical Engineering Mains 2023 Paper 2✅
Читать полностью…
स्पर्धा परिक्षातील घोटाळ्यावर लवकरच कायदा होणार ✅
Читать полностью…
MPSC Direct Recruitment No Exams Only Interviews [List] : या पदांसाठी परीक्षा होणार नाही, फक्त मुलाखती होतील . अर्ज भरून झालेले आहेत.✅
Читать полностью…
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग भरती - २०२३ अर्ध्या पदांचे गुण 😃✅..काही पदांची परीक्षा नियोजित आहे ✅
लिंक : https://mahaarchaeology.in/administrative_setup?recruitment=2
सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्य निर्धारण सेवा, गट ब 2022 या भरतीच्या अर्जातील दाव्याच्या अनुषंगाने मुलाखतीच्या वेळी अनुसूचित जमाती प्रवर्गाचे प्रमाणपत्र सादर न केल्याने अर्जातील दावा खोटा ठरत असताना मुलाखतीस पात्र करावे, याकरीता आयोगाच्या अधिका-यांना धमकावून आयोगावर प्रत्यक्ष दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याने श्री.योगेश उत्तमराव मेतलवाड यांना आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता दि.20 नोव्हें. 2022 पासून म्हणजेच प्रस्तुत परीक्षेच्या दिनांकापासून दोन वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.
Читать полностью…
श्री. बालाजी ज्ञानेश्वर पवार या पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत उमेदवाराने कार्यक्षेत्राबाहेर पदाचा धाक दाखवत आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करुन बेशिस्त वर्तनाद्वारे परीक्षेसारख्या संवेदनशील कामामध्ये जाणीवपूर्वक व कुहेतूने अडथळे निर्माण केल्याबद्दल त्यांची राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची उमेदवारी रद्द करण्यासह आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या दिनांकापासून 2 वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.
Читать полностью…