118379
Here u can get all useful info about Geography & Agri for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCHistory @MPSCScience @SpardhaGram @MPSCMaterialKatta
💥 संयुक्त गट ब आणि गट क - Paper + Final Answer Key एकत्रित 💥
🔥 गट ब पूर्व:
📘 2026, 2025, 2024 Q Paper + Final Answer Key ✅
🔥 गट क पूर्व:
📕 2025, 2024 Q Paper + Final Answer Key ✅
🔥 गट ब व क एकत्रित:
📒 2023 Q Paper + Final Answer Key ✅
1. एल निनो ही घटना प्रामुख्याने कोणत्या महासागराशी संबंधित आहे?
A) हिंदी महासागर
B) अटलांटिक महासागर
C) प्रशांत महासागर
D) आर्क्टिक महासागर
उत्तर: C) प्रशांत महासागर
2. एल निनो दरम्यान पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठाचे तापमान साधारणपणे कसे बदलते?
A) कमी होते
B) वाढते
C) स्थिर राहते
D) गोठते
उत्तर: B) वाढते
3. एल निनोच्या काळात व्यापार वारे (Trade Winds) सामान्यतः कसे होतात?
A) अधिक मजबूत होतात
B) कमकुवत होतात
C) दिशा पूर्णपणे बदलतात
D) कोणताही बदल होत नाही
उत्तर: B) कमकुवत होतात
4. भारतातील मान्सूनवर एल निनोचा सर्वसाधारण परिणाम काय असतो?
A) अतिवृष्टी होते
B) पर्जन्यमान वाढते
C) पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वाढते
D) कोणताही परिणाम होत नाही
उत्तर: C) पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वाढते
5. खालीलपैकी एल निनोची विरुद्ध अवस्था कोणती?
A) ला नीना
B) इंडियन ओशन डायपोल
C) मॅडन-ज्युलियन ऑसिलेशन
D) जेट स्ट्रीम
उत्तर: A) ला नीना
6. एल निनो हा कोणत्या मोठ्या हवामान प्रणालीचा भाग आहे?
A) ENSO
B) ITCZ
C) Polar Vortex
D) NAO
उत्तर: A) ENSO
7. एल निनोमुळे पेरूच्या किनाऱ्याजवळील अपवेलिंग (Upwelling) वर काय परिणाम होतो?
A) वाढते
B) कमी होते
C) बदल होत नाही
D) पूर्णपणे थांबते
उत्तर: B) कमी होते
8. एल निनोचा मत्स्यव्यवसायावर विपरीत परिणाम होण्याचे प्रमुख कारण काय?
A) समुद्र गोठतो
B) पोषक द्रव्यांचे अपवेलिंग कमी होते
C) समुद्राची खोली कमी होते
D) क्षारता शून्य होते
उत्तर: B) पोषक द्रव्यांचे अपवेलिंग कमी होते
9. 'सुपर एल निनो' (Super El Niño) म्हणजे काय?
A) अत्यंत तीव्र एल निनो घटना
B) दरवर्षी होणारी एल निनो घटना
C) हिंदी महासागरातील घटना
D) ध्रुवीय प्रदेशातील घटना
उत्तर: A) अत्यंत तीव्र एल निनो घटना
10. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
एल निनोमुळे जागतिक हवामानावर परिणाम होतो.
प्रत्येक एल निनो वर्षी भारतात दुष्काळ पडतो.
A) फक्त 1
B) फक्त 2
C) 1 आणि 2 दोन्ही
D) 1 आणि 2 दोन्ही चुकीचे
उत्तर: A) फक्त 1
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक✅
Читать полностью…
📍 राज्यसेवा Cutoff
General:- 942
Female :- 959
🔹कसे चालतात ‘राधानगरी’चे स्वयंचलित दरवाजे?
देशातील एकमेव स्वयंचलित दरवाजे राधानगरी धरणाला आहेत. स्थापत्य शास्त्राचा अद्भूत नमुना म्हणून ओळखले जाणारे सात स्वयंचलित दरवाजे तब्बल चौसष्ट वर्षांनंतरही धरणातील पाण्याचा सुरक्षितपणे विसर्ग करत आहेत. कोणत्याही यांत्रिक ऊर्जेशिवाय हे दरवाजे चालतात कसे? याबाबत उत्सुकता ताणली असून या दरवाजांमुळे जुनं ते सोनं ही म्हण खरी ठरली आहे. जल विसर्गाबरोबर कमालीचे सौंदर्यही या दरवाजांमुळे धरणाला प्राप्त झाले आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने साकारलेले राधानगरी धरण स्थापत्य शास्त्राचा अद्भूत नमुनाच आहे. जगप्रसिद्ध स्थापत्य शास्त्रज्ञ डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांनी या धरणाचा स्थापत्य आराखडा तयार केला आहे. हे दरवाजे देशात एकमेव आहेत. त्यामुळे तो ऐतिहासिक ठेवा आहे. प्रत्येकी 14.48 बाय 1.48 मीटर्स आकाराच्या या सात दरवाजातून प्रतिसेकंद दहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतो. या दरवाजांसाठी कोणत्याही प्रकारची यांत्रिक ऊर्जा वापरली जात नाही. या प्रत्येक दरवाजाच्या आतील बाजूला प्रत्येकी 35 टन वजनाचे सिमेंट काँक्रीटचे ब्लॉक्स बसवले आहेत. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर अतिरिक्त होणार्या पाण्याच्या दाब लोखंडी दरवाजावर पडताच ब्लॉक्स वर उचलले जातात व स्वयंचलित दरवाजातून पाणी बाहेर फेकले जाते. या ब्लॉक्सवरील दाब 35 टनापेक्षा खाली आला असता ब्लॉक खाली बसतात. त्यामुळे पाण्याचा विसर्ग थांबतो. धरणात क्षमतेपेक्षा जादा होणार्या पाण्याचा विसर्ग या सात दरवाजातून होत असल्याने ‘धरणाचा राखणदार’ म्हणूनच हे दरवाजे ओळखले जात.
1952 साली धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यानंतर या दरवाजांची रचना केली आहे. म्हणजे या दरवाजांना चौसष्ट वर्षे पूर्ण झाली आहेत. आज चौसष्ट वर्षानंतरही हे दरवाजे पूर्णक्षमतेने कार्यरत आहेत. त्यासाठी वापरलेले लोखंडी साहित्य उच्चत्तम दर्जाचे असल्यामुळेच हे दरवाजे आजही सक्षम आहेत. या दरवाजांचा देखभाल दुरुस्तीचा खर्चही नाममात्र आहे. दरवर्षी केवळ ग्रिसिंग ओव्हर ऑईलिंग केले जाते. एखादेवेळी सिमेंट काँक्रीटच्या ब्लॉकची झीज झाली तर त्याची डागडुजी केली जाते. मध्यंतरी हे दरवाजे काढून त्याजागी वक्राकार दरवाजे बसवण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र, शाहूप्रेमी जनतेने हा ऐतिहासिक ठेवा काढल्यास तीव्र विरोध केल्याने हा प्रस्ताव बारगळला आहे. हे दरवाजे कायम ठेवून धरणाच्या उत्तरेकडील टेकडीजवळ नवीन वक्राकार दरवाजे बसवण्याचा प्रस्ताव विचाराधिन आहे. सात स्वयंचलित दरवाजातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग होऊन धरणाच्या मुख्य भिंतीवरील पाण्याचा दाब कमी होतो. त्यामुळे धरण सुरक्षित राहते. धरणाचा हा राखणदार चौसष्ट वर्षांनंतरही सुस्थितीत आहे. त्यामुळे जुनं ते सोनं ही म्हण या दरवाजांना चपखलपणे लागू होते.
महाराष्ट्रातील प्रमुख ऊर्जा प्रकल्प
जॉइन करा @MPSCGeography
माळशेज घाट-मुंबई-कल्याण-माळशेज
खंडाळा घाट-मुंबई-लोणावळा-खंडाळा
ताम्हिणी घाट-मुंबई-मुळशी-ताम्हिणी
वरंधा घाट-मुंबई-पनवेल-महाड-वरंधा
कसारा घाट-मुंबई-ठाणे-शाहापूर-कसारा
खंबाटकी घाट-मुंबई-पुणे-सातारा
आंबेनळी घाट-मुंबई-महाबळेश्वर-पोलादपूर
WhatsApp वर जलद अपडेट्स साठी फॉलो करा @empsckatta चे WhatsApp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c
Читать полностью…
Combine Group_C खालील पदे पाहून घ्या.
1..उद्योग निरीक्षक👉 9 पदे
2..तांत्रिक सहायक 👉3 पदे
3..कर सहायक 👉282 पदे
4..सहायक मोटार वाहन निरीक्षक AMVI पदे 👉461
5..मंत्रालय कार्यालयीन लिपिक 👉1864
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा पेपर
Читать полностью…
भारतातील राष्ट्रीय उद्याने
👇👇👇👇👇
भूगोल विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCGeography
✅ महाराष्ट्रातील प्रमुख पठार ✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1) सासवडचे पठार - पुणे
2) पाचगणीचे पठार - सातारा
3) खानापूरचे पठार - सांगली
4) यवतमाळचे पठार - यवतमाळ
5) बुलढाणाचे पठार - बुलढाणा
6) गाविलगडचे पठार - अमरावती
7) औंधचे पठार - सातारा
8) अहमदनगर पठार - अहमदनगर
9) तलेगावचे पठार - वर्धा
10) मालेगाव पठार - नाशिक
11) तोरणमाळ पठार - नंदुरबार
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🥳
Читать полностью…
📢 Preference Link: 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026
माझ्या सर्व MPSC बांधवांना आणि भगिनींना मनपासून एक नम्र विनंती आहे.
जर तुमची अगोदरच एखाद्या पदावर निवड झाली असेल आणि तुम्हाला Clerk पदाची आवश्यकता नसेल, तर कृपया No Preference देण्याचा विचार करा.
✅ अगोदरच चांगल्या पदावर निवड झाली असेल आणि Clerk पद नको असेल → No Preference द्या.
✅ अगोदरच पदावर आहात, पण Clerk मधील एखादे विशिष्ट पद तुम्हाला हवे असेल → फक्त त्या पदालाच Preference द्या.
❌ गरज नसलेल्या सर्व पदाला No Preference देऊन एखाद्या गरजू उमेदवाराची संधी कमी होऊ नये, हीच नम्र अपेक्षा.
०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी
Читать полностью…
इतिहास Live Batch
Date: 1 ऑगस्ट पासून
Time: दररोज सकाळी 9वा.
App Link
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
संपर्क: 9545600535
🌋🔥🔥☄🔥🔥💥
▪️तलाठी गट - क मध्ये
तलाठी भरती गट क मध्ये ...
● 1539 तलाठी
● एकूण जागा 3088
▪️2619 + 3088 = 5707
===========
/channel/eMPSCkatta
आज झालेला महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025
👉 सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी पेपर
▪️महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026
Читать полностью…
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
🛑 Alert
केंद्र सरकारच्या सुचणेप्रमाणे 22 जून पर्यंत टेलिग्राम तात्पुरते बंद होणार असल्याची सूचना मिळाली आहे.
पुढील काळात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व माहितीसाठी आपण WhatsApp चॅनेल च्या माध्यमातून जोडून रहा व मित्रांनाही join करायला सांगा.
👇👇
📱 empsckatta 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
channel on WhatsApp:
👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c
👍 🖨️ 🤳
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
🟢 कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2026
हॉल तिकीट आले आहेत..
👇👇
https://mpsconline.gov.in/candidate/login